घरात सकारत्मक उर्जा येईल

घरात दोन्ही वेळेस कापूर आरती केल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते.

पितृदोष किंवा कालसर्प दोष दूर होईल

जन्मकुंडलीतील पितृदोष किंवा कालसर्प दोष दूर होईल. सकाळी, संध्याकाळ आणि रात्री घरामध्ये तीन वेळा कापूर जाळावा. असे केल्याने राहू-केतूच्या दोषांपासून मुक्ती मिळते.

घरामधील वास्तुदोष दूर होईल

घरामध्ये वास्तुदोष असल्यास प्रत्येक खोलीत कापूरच्या एक दोन वड्या नियमीत ठेवा

पती-पत्नीमधील दुरावा दूर होईल

रात्री पतीच्या उशीखाली कापूर ठेवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणालाही न सांगता जाळून टाकावा. पती-पत्नीमधील दुरावा दूर होईल.

घरात शांतता

देशी तुपात कापूर भिजवून रोज जाळावे. यामुळ घरात शांतता राहील.

आर्थिक समस्या दूर होईल

स्वयंपाकघरातील भांड्यात कापूर आणि लवंगा जाळून ठेवा. यामुळे आर्थिक समस्या दूर होईल

नोकरी-व्यवसायात प्रगती

नोकरी-व्यवसायात प्रगती करायची असेल तर स्वयंपाकघरातील सर्व कामे उरकून एका भांड्यात कापूर आणि लवंगा जाळून ठेवा.

सुख-समृद्धी येते

कापूरमुळे अनेक वास्तू दोष दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते.

नकारत्मकतेचा नाश

घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी कापूरचा छोटा तुकडा खूप फायदेशीर आहे. कापूर जाळल्याने नकारत्मकतेचा नाश होतो.

वास्तुशास्त्रानुसार कापूरचे अनेक फायदे आहेत.

VIEW ALL

Read Next Story