कांदा हे जेवण्याची चव वाढवते, त्यासोबतच शरीरासाठी गुणकारीदेखील आहे. कांदा खाल्ल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात.
कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, बी6, पोटॅशियम, फोलेट, मॅग्नेशियम, पाणी, तांबे, सोडियम आणि कॅल्शियमचे गुणधर्म असतात. कांदा हा आपल्या शरीराला थंडावा देतो.
तुम्ही 1 महिना कांदा न खाल्ल्यास खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता वाढते.
बीपी म्हणजे रक्तदाब अनियंत्रित होतो. कांद्यातील फ्लेव्होनॉल आणि उच्च क्वार्सेटिन गुणधर्म रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.
कांद्यामध्ये फायबर असतो. जर तुम्ही कांदा एक महिना खाल्ला नाही तर बद्धकोष्ठतेची समस्या होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)