Dementia म्हणजे काय रे भाऊ? चीज खाल्ल्याने काय होतो परिणाम?

डिमेंशिया

सध्या सर्वत्र डिमेंशिया या आजाराची चर्चा आहे. डिमेंशिया समस्येला स्मृतिभ्रंश असं काहीजण म्हणतात. मात्र, डिमेंशियाची समस्या यापेक्षा खूपच गंभीर आहे.

स्मृतिभ्रंश नाही तर...

स्मृतिभ्रंश हा आजार नाही तर मेंदूला इजा झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या वर्तनात होणाऱ्या बदलांची लक्षणं आहेत. वाढत्या वयानुसार या समस्या वाढत जातात.

डिमेंशिया लक्षणं

लोकांना तारीख, नावं, लोकांचे चेहरे अन् वेळ लक्षात राहत नाही. त्यामुळे अनेकांना आपल्याला स्मृतिभ्रंश झाल्यासारखं वाटतं. मात्र, तुम्हाला डिमेंशिया देखील असू शकतो.

चीज फायदेशीर

नुकत्याच झालेल्या जपानी अभ्यासानुसार, मेंदूच्या इतर समस्या कमी करण्यासाठी चीज खूप फायदेशीर असल्याचं अभ्यासातून समोर आलंय.

संशोधनानुसार..

एका वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, जे लोक जास्त चीज खातात त्यांना स्मृतिभ्रंशाचा धोका कमी असतो.

पार्किन्सन्स

दरम्यान, चीज खाणाऱ्यांना पार्किन्सन्स आणि स्ट्रोक सारख्या इतर मेंदूच्या आजारांचा धोका कमी असतो, असं देखील संशोधनातून समोर आलंय.

VIEW ALL

Read Next Story