मॅटर्निटी इन्श्युरन्स म्हणजे काय?

मातृत्त्व विमा म्हणजेच मॅटर्निटी इन्श्युरन्स हा आरोग्य विमाच आहे.

विमा कंपन्या मॅटर्निटी इन्श्युरन्स अंतर्गत प्रसूतीच्या अगोदर आणि नंतरचा खर्च देतात.

कार्पोरट कंपन्या आरोग्य विमा योजनेत महिला कर्मचाऱ्यांच्या प्रसूतीचा खर्च करतात.

प्रसूतीच्या काळात खर्च वाचविण्यासाठी ऍड ऑन इन्श्युरन्स घेतात.

विमा कंपनी यामधून फी, लसीकरण, वंध्यत्व उपचाराचा देखील खर्च करते.

काही कंपन्या मॅटर्निटी इन्श्युरन्समधून सरोगसीचा खर्च देखील मिळतो.

मॅटर्निटी इन्श्युरन्स अंतर्गत कॅशलेस उपचार होतात.

काही मॅटर्निटी इन्श्युरन्समध्ये बाळ 1 ते 90 दिवसांचे होईपर्यंत त्याच्या खर्चाचीही सुविधा असते.

VIEW ALL

Read Next Story