'हा' रक्तगट जगात फक्त 45 लोकांमध्ये आढळतो, एका थेंबाची किंमत सोन्यापेक्षा जास्त

तेजश्री गायकवाड
Dec 05,2024


कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचा रक्तगट त्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो.


जगभरात मानवामध्ये एकूण 8 प्रकारचे रक्तगट आढळतात.


पण तुम्हाला अशाच एका रक्तगटाबद्दल माहिती आहे का? जो जगात फार कमी लोकांमध्ये आढळतो.


एका संशोधन अहवालानुसार, हा रक्तगट जगभरात केवळ ४५ लोकांमध्ये आढळतो.


या रक्तगटाच्या एका थेंब रक्ताची किंमत समजण्यापेक्षा कमी नाही.


या रक्तगटाचे नाव RH Null रक्तगट आहे.


जगात फार कमी लोकांमध्ये Rh null रक्तगट असल्याने त्याला सोनेरी रक्त असेही म्हणतात.


या रक्तगटाची व्यक्ती कोणालाही आपले रक्त दान करू शकते.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story