...म्हणून तरुणांना आवडतात दुसऱ्यांच्या बायका!

संशोधनात सत्य समोर

प्रेडिक्शन फॉर सक्सेस आणि रिलेशनशिप कोचचे संस्थापक विशाल भारद्वाज यासंदर्भातील एका संशोधनाविषयी बोलताना काही कारण सांगितली आहेत.

चॅलेन्ज

विवाहित महिलांना डेट करणं सोप नसतं, त्यात एक चॅलेन्ज असतं त्यामुळे अनेक पुरुष हे विवाहित महिलांना डेट करण्याचा प्रयत्न करत असतात.

काळजी घेतात

विवाहित महिला खूप काळजी करणाऱ्या असतात, त्यामुळेच त्या आजूबाजूच्या लोकांचा खूप विचार करतात. त्यांच्या या स्वभावामुळे पुरुष त्यांच्याकडे आकर्षित होतात.

आत्मविश्वास

असं म्हटलं जातं की अविवाहित महिलांच्या तुलनेत विवाहित महिलांमध्ये जास्त आत्मविश्वास असतो. त्यांना अनेक गोष्टींचा अनुभव असतो, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेतात.

बुद्धिमान

विवाहित महिला या बुद्धिमान देखील असतात, त्यामुळे त्या कोणत्याही समस्या किंवा कोणत्याही गोष्टीला चांगल्या प्रकारे हॅन्डल करू शकतात.

मानसिकरित्या परिपक्व

विवाहित महिला या मानसिकरित्या परिपक्व असल्याचे पाहायला मिळते. त्यांना व्यावहारिक गोष्टींची चांगली समज असते. पुरुषांना मानसिकरित्या परिपक्व मुली खूप आवडतात.

नातेसंबंधांची समज

विवाहित महिलांना नातेसंबंधांची चांगली समज असते त्यामुळे त्या भावनेपेक्षा गरजेनुसार जास्त निर्णय घेतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) (All Photo Credit : Freepik)

VIEW ALL

Read Next Story