सलग चार दिवस बँका राहणार बंद? कारण काय?

सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद

20 ते 23 सप्टेंबर रोजी देशभरात बँका बंद राहणार आहेत.

20 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद-उल-नबी असेल. यामुळे जम्मू आणि श्रीनगर येथील सर्व बँका बंद असतील.

21 सप्टेंबर रोजी श्री नारायण गुरु समाधी दिवस आहे. केरळमध्ये बँका बंद राहतील.

23 सप्टेंबर रोजी महाराजा हरी सिंह यांचा जन्मदिवस आहे. यामुळे जम्मू आणि श्रीनगर येथे बँका बंद राहतील.

महाराष्ट्रात मात्र 20, 21 आणि 23 रोजी बँका सुरु राहतील.

VIEW ALL

Read Next Story