मुलींसाठी नाही तर High Heels मुलांसाठी, यामागची गोष्ट महत्त्वाची

फॅशन स्टेटमेंट म्हणून मुली High Heels वापरतात अशी सगळीकडे चर्चा

पण High Heels ही मुलींसाठी किंवा महिलांसाठी नाही तर

पुरुषांसाठीच High Heels बनवल्या गेल्या आहेत. काय आहे इतिहास?

पुरुषांनी हाय हिल्स प्रथम दहाव्या शतकात पर्शियन साम्राज्यात वापरले गेले.

घोडेस्वारी करताना पाय रकाबात अडकवण्यासाठी सैनिक हिल्स पुरुष घालत असतं.

15 व्या शतकात हिल्स युरोपमध्ये श्रीमंतांचा दर्जा दाखवण्यासाठी वापरण्यात आली.

16 व्या शतकात महिलांनी हिल्स फॅशन म्हणून सुरु केली. हिल्सची उंची 54 सेमी असायची.

त्याकाळात हिल्स लपवण्याची ड्रेसमध्ये जास्त फॅब्रिक वापरले जायचे.

VIEW ALL

Read Next Story