फोटोंवर कमेंट्सचा पाऊस

झोपडपट्टीत दाखवण्यात आलेले हे अब्जाधीश पाहून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. या फोटोंना 8800 पेक्षा अधिक लाईक्स मिळाले असून अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

फोटोंची तुफान चर्चा

पोस्ट शेअर केल्यानंतर काही वेळातच हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.

अंबानी, झुकरबर्ग, बिल गेट्स अशा अनेकांचा समावेश

या फोटोत तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स, मुकेश अंबानी, मार्क झुकरबर्ग, वॉरेन बफेट, जेफ बेरोझ आणि एलन मस्क दिसत आहेत.

Slumdog Millionaires

त्याने ही पोस्ट शेअर करताना Slumdog Millionaires असं लिहिलं आहे. या फोटोंमध्ये जगातील काही श्रीमंत उद्योगपती अत्यंत हालाखीच्या अवस्थेत दाखवले आहेत.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

गोकुल पिल्लई या कलाकाराने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटला सात फोटो शेअर केले आहेत. यामध्ये जर अब्जाधीश झोपडपट्टीत राहत असते तर ते कसे दिसले असते हे दाखवलं आहे.

जगातील श्रीमंत गरीबाच्या वेशात

नुकतंच एका कलाकाराने Midjourney चा वापर करत जगातील श्रीमंत गरीब असते तर कसे दिसले असते याचे फोटो तयार केले आहेत.

Artificial Intelligence ची जोरदार चर्चा

सोशल मीडियावर सध्या Artificial Intelligence ची जोरदार चर्चा असून याच्या सहाय्याने कल्पनेच्या आधारे अनेक फोटो तयार केले जात आहेत. हे तंत्रज्ञान इतकं पुढारलेलं आहे की, तुम्ही कोणत्याही प्रकारचे फोटो तयार करु शकता.

VIEW ALL

Read Next Story