बॅालिवुड अभिनेत्रींसोबत काम

बॅालिवुडच्या अनेक अभिनेत्रींसोबत रिताभरी चक्रवर्तीने काम केलं आहे

सोशल मीडियावर फार एक्टिव्ह

रिताभरी चक्रवर्ती सोशल मिडियावर खूप सक्रिय अस्ते, तिच्या इंस्टाग्रामवर तिला तब्बल 35 लाख लोक फॅलो करतात

बंगाली अभिनेत्री

बंगाली ब्यूटी रिताभरी चक्रवर्तीने जूही चावला सोबतचा फोटो शेयर केला आहे.

रिताभरी चक्रवर्ती

या मिस्ट्री गर्लचं नाव रिताभरी चक्रवर्ती आहे. रिताभरी चक्रवर्ती ही बंगाली अभिनेत्री आहे

कोलकात्याच्या सामन्यात दिसली मिस्ट्री गर्ल

कोलकाता नाईट रायडर्सचा झेंडा फडकवणारी ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण...?

नवी मिस्ट्री गर्ल

जूही चावलाचसोबत मॅचमध्ये नवीन मिस्ट्री गर्लची चर्चा रंगली आहे.

VIEW ALL

Read Next Story