बाळाच्या स्वागताच्या कमेंट

सोशल मीडियावर एकिकडे बाळाच्या स्वागताच्या कमेंट तर, दुसरीकडे वय वाढल्याची निराशा अशा कमाल प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

हॅरी पॉटर बाबा झाला

हॅरी पॉटर बाबा झाला, म्हणजे आपणही म्हातारेच होत आहोत असंच अनेकांना वाटू लागलं.

चर्चेचा विषय

डॅनिअलच्या आयुष्यात आलेलं हे वळण सध्या चाहत्यांमध्येही चर्चेचा विषय ठरत आहे.

माहिती अद्याप गुलदस्त्यातच

डॅनिअल आणि एरिनचं बाळ नेमकं कधी जन्मलं याबाबतची तारीख अद्याप कळू शकलेली नाही. किंबहुना बाळ मुलगा आहे की मुलगी याचीही माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

New York मध्ये बाळासोबत काही खास क्षण व्यतीत करणाऱ्या या जोडीचे काही फोटो सोशल मीडियावर नुकतेच व्हायरल झाले.

Jr. Potter

Welcome Jr. Potter! असं म्हणत चाहते आपल्या लाडक्या हॅरीसह त्याच्या बाळाचे फोटो शेअर करताना दिसत आहेत.

Welcome Jr. Potter

Welcome Jr. Potter! 'हॅरी पॉटर'च्या बाळाचं चाहत्यांकडून स्वागत; पहिले Photo Viral

VIEW ALL

Read Next Story