तुमच्या छकुल्यांना द्या गौतम बुद्धांपासून प्रेरित मराठी मुला-मुलींची नावे

गौतम बुद्ध

आपल्या चिमुकल्यांना तुम्ही गौतम बुद्धांच्या नावापासून प्रेरणा घेऊन नावे देऊ शकता.

मुला-मुलांची नावे

मुलांवर नावाचा परिणाम होतो. त्यामुळे मुलांना मोठ्या व्यक्तिमत्वांची नावे दिली जातात.

गौतम बुद्धांच्या नावापासून प्रेरित नावे

गौतम बुद्धांच्या नावापासून प्रेरित काही नावांची यादी दिली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

सिद्धार्थ

सिद्धार्थ- लक्ष्य साध्य करणारा

गौतम

गौतम- ज्ञानाचे प्रतिक

माया

माया- भ्रम

तथागत

ज्याने सत्याला जिंकलय

अशोक

सम्राट अशोकाचे नाव. ज्याने गौतम बुद्धापासून प्रेरणा घेऊन बौद्ध धर्म स्वीकारला

राहुल

राहुल गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव होते.

सुमेधा

बुद्धिमान

VIEW ALL

Read Next Story