चाणक्य नितीः राजाचा रंक व्हायला वेळ लागणार नाही, 'या' सवयी वेळीच टाळा

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नितीत संपत्तीबाबत अनेक वर्णने केली आहेत. यात संपत्तीबाबतच्या काही चुकांमुळं व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होते

आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्ती कोणतेही लहान-मोठे कर्ज घेत असेल तर त्याने निरुपयोगी खर्च टाळायला हवा

जो व्यक्ती कोणताही विचार न करता कर्ज घेतलेला पैसा खर्च करतो तो नेहमी दुखी राहतो

कर्ज घेतलेल्या पैसा विनाकारण खर्च केल्यास व्यक्तीला नेहमी पैशांची चणचण भासते

आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीला कर्ज घेण्याचा निर्णय विचार करुनच घेतला पाहिजे. कमी माहिती असेल तर कधीच मोठे कर्ज घेऊ नये

जो व्यक्ती कर्जात डुबलेला असतो तो कधीच खुश राहत नाही. असं आचार्य चाणक्य म्हणतात

आचार्य चाणक्य म्हणतात, की जेव्हा एखाद्यावर कोणते संकट येते तेव्हा पैसा हाच त्यांचा मोठा मित्र असतो

व्यक्तीकडे योग्य मार्गाने संपत्ती कमावण्याची क्षमता असायला हवी. जेणेकरुन अडचणीच्या काळात त्याचा वापर केला जाऊ शकतो

VIEW ALL

Read Next Story