तिथे पॅकेज, तारीख आणि इतर माहिती भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. नोंदणी प्रक्रियेच्या या टप्प्यानंतर तुम्ही पास डाऊनलोड करु शकता.
पुढे तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. तो संकेतस्थळावर टाईप करा. आता या नव्या पासवर्डनं लॉगईन करत या प्रक्रियेत पुढे जा.
आता नाव, मोबाइल क्रमांक आणि पासवर्ड, कंफर्म पासवर्ड टाईप करा.
नोंदणीसाठी तुम्ही registrationandtouristcare.uk.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.
चारधाम यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया अतिशय सोपी असून, त्यासाठी तुम्ही फक्त काही Steps फॉलो करणं अपेक्षित आहे.
चारधाम यात्रेसाठी नोंदणी अनिवार्य; जायचं असेल तर आताच पाहा कसं कराल Registration