डाळ बनवताना कुकरचं झाकण पिवळं पडतंय का?

स्वयंपाकघरात कुकरचा अनेक कारणांसाठी वापर केला जातो.

डाळ शिजवण्यासाठी कुकरचा वापर

खासकरुन डाळ नेहमी कुकरमध्ये शिटी लावून शिजवली जाते.

कुकरचं झाकण पिवळं पडतंय?

पण अनेकदा शिटी वाजल्यानंतर कुकरमधील पाणी बाहेर झाकणावर येतं आणि त्यामुळे ते पिवळं पडतं.

टिश्यू पेपरची ट्रिक

कुकरचं झाकण चकाचक ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही टिश्यू पेपरची एक ट्रिक फॉलो करु शकतात. जाणून घ्या हा सोपा उपाय

टिश्यू झाकणावर लावा

एक टिश्यू पेपर घ्या आणि त्याला मधोमध शिटी येईल अशा ठिकाणी छिद्र पाडा. यानंतर तो कुकरच्या झाकणावर लावा.

पिवळं पाणी टिश्यू पेपर शोषून घेईल

शिटीतून निघणारं पिवळं पाणी हे टिश्यू पेपर शोषून घेईल. यामुळे तुमचं झाकण खराब होणार नाही.

VIEW ALL

Read Next Story