देशात लाखो तरुणी एअर हॉस्टेस होण्याचं स्वप्न पाहतात. यातील ग्लॅमर त्यांना आकर्षित करतं.
या नोकरीत त्यांना जगभरात फिरायला मिळतं.
पण रिटार्टमेंटनंतर एअर हॉस्टेसचं आयुष्य कसं असतं? कधी विचार केलाय?
एअर हॉस्टेस नोकरीतून रिटार्टमेंटनंतर काय करतात? तुम्हाला माहिती आहे का?
एअर हॉस्टेस 40 ते 50 व्या वयापर्यंत रिटायर्ट होतात.
इतर नोकरदारांपेक्षा 10 ते 15 वर्षे आधी रिटायर्ट होतात.
यानंतर त्यांच्याकडे खूप पर्याय असतात. त्या एअर हॉस्टेस ट्रेनिंगचे काम करतात.
एअरपोर्टच्या तिकीट काऊंटवर त्यांना सहज नोकरी मिळून जाते.
काही एअर हॉस्टेस फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मॅनेजर बनतात. काही हॉस्पिटीलीटीचे काम करतात.
त्यांच्याकडे इतका अनुभव असतो की एअरपोर्टवरील ग्राऊंड वर्क सहज करु शकतात.