गणेशोत्सवाआधी सोने खरेदीची मोठी संधी, जाणून घ्या आजचे दर

Published by: Pravin Dabholkar | Aug 31, 2024

आज शनिवार 31 ऑगस्ट रोजी सोने स्वस्त झाले आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 31, 2024

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी योग्य असू शकते.

Published by: Pravin Dabholkar | Aug 31, 2024

ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या दिवशी 100 ग्रॅम सोन्याच्या दरात 100 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 31, 2024

24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 200 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर 67 हजार 100 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 54 हजार 800 रुपये आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 31, 2024

गणेशोत्सव, दिवाळी असे सण सुरु होण्याआधी सोन्यात आलेली ही कपात गुंतवणुकीची संधी घेऊन आली आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 31, 2024

चांदीचा दर आज 87 हजार 900 रुपये इतका आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 31, 2024

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 040 रुपये आहे. आणि 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 140 रुपये आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 31, 2024

या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा दर 78 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो.

Published by: Pravin Dabholkar | Aug 31, 2024

तर चांदीचा दर 1 लाख रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज वर्तवला जातोय.

Published by: Pravin Dabholkar | Aug 31, 2024

VIEW ALL

Read Next Story