काही ट्रेनचा प्रवास हा लांबचा असतो. ज्यामध्ये असे अनेक मार्ग आहेत जिथे फक्त डिझेल गाड्या धावतात.
परंतु भारतीय रेल्वेने बहुतेक मार्गांचे विद्युतीकरण केले आहे.
मात्र, एक किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी ट्रेनला किती डिझेल लागते तुम्हाला माहिती आहे का?
एका प्रवासी ट्रेनला एक किलोमीटर प्रवास करण्यासाठी 6 लिटर डिझेल लागते.
एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट ट्रेनचे मायलेज 4.5 लिटर प्रति किमी आहे. मात्र, ट्रेनमधील डब्यांच्या संख्येनुसार मायलेज बदलू शकते.
जर विचार केला तर ट्रेन एक लीटर डिझेलमध्ये 167 मीटर धावू शकते.