रामायण काळात धनुष्य, तलवार, गदा कशी होती? AI फोटो


रामायण काळात गदा अशी दिसली असती असं AI ने दाखवलंय


भव्य धनुष्य बाणाचा देखील फोटो समोर आलाय.


एआयच्या कल्पनेतील भारी भक्कम मुकुटाचा फोटोदेखील समोर आलाय.


पुष्पक विमानाचीदेखील एआयने कल्पना केलीय.


तलवार तर कित्येक फूट उंच दिसतेय.


एआयच्या कल्पनेतील सोन्याचे हरण सुंदर दिसतेय.


जटायू तर तुम्ही पाहतच राहाल इतरा सुंदर दिसतोय.


ढालीच विशाल रुप तुम्हाला पाहता येईल.


हे सारे फोटो एआयच्या संकल्पनेतील आहेत.

VIEW ALL

Read Next Story