भारत आता थेट चंद्रावर ताजमहल बांधणार आहे.

Mar 12,2024


चंद्रावर ताजमहल बांधण्याचा ISRO चा प्लान आहे.


ताजमहल हे जगातील सातवे आश्चर्य आहे.


ताजमहल ही पृथ्वीवर असलेली सर्वात सुंदर वास्तु आहे. अशीच वास्तु चंद्रावर पहायला मिळणार आहे.


चंद्रावर बांधण्यात येणाऱ्या हा ताजमहल चंद्रमहल नावाने ओळखला जाणार आहे.


12 जुलै 3086 मध्ये चंद्रावर बांधल्या जाणाऱ्या या ताजमहलचे उद्घाटन केले जाणार आहे.


चंद्रावरील दक्षिण ध्रुवाजवळ हा ताजमहल बांधला जाणार आहे.


चंद्रावर बांधला जाणार हा ताजमहल कसा असेल याचे काल्पनिक फोटो शेअर करण्यात आले आहेत.


jyo_john_mulloor नावाच्या क्रिएटरने AI च्या मदतीने हे काल्पनिक फोटो तयार केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story