भारतातील सर्वात लांब नावाची रेल्वे स्थानकं, नाव व्यवस्थित उच्चारेपर्यंत...

भारतात अशी अनेक रेल्वे स्टेशन आहेत, ज्यांची नावे खूप विचित्र आहेत. त्यांचा उच्चार करणंही खूप कठीण आहे.

भारतातील अशा काही रेल्वे स्थानकांची नावे जाणून घेऊया, ज्यांचा उच्चार करणं जड जातं.

आंध्र प्रदेशमध्ये 'वेंकटनिरसिम्हाराजुवारिपेटा' या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवर आहे.

हे 28 अक्षरी नाव असून भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे स्थानकांच्या नाव म्हणून ओळखले जाते.

तामिळनाडू येथे पुरातची थलाईवर डॉक्टर एमजी रामचंद्रन सेंट्रल स्टेशन आहे. जे चेन्नई सेंट्रल नावानेही ओळखले जाते.

कर्नाटकमध्ये श्री सिद्धारुढा स्वामी जी रेल्वे स्टेशनचे नाव सर्वात मोठे आहे.

श्री सिद्धारुढा स्वामी जी रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म दीड किलोमीटर इतका मोठा आहे.

VIEW ALL

Read Next Story