जगात सर्वाधिक आयुष्य जगणारे टॉप 10 प्राणी

बोहेड व्हेल 200 वर्षांहून अधिक काळ जगतो.

रफआई रॉकफिश 200 वर्षांहून अधिक काळ जगतो.

फ्रेशवॉटर पर्ल मसेल 250 वर्षांहून अधिक काळ जगतो.

ग्रीनलॅण्ड शार्कचं वय 272 वर्षांहून अधिक असतं.

ट्यूबवॉर्मचं वय 300 वर्षांहून अधिक असतं.

ओशन कुवाहॉग क्लैमचे वय 500 वर्षांहून अधिक असतं.

ब्लॅक कोरलचं वय 4000 वर्षांहून अधिक असतं.

ग्लास स्पंजचं वय 10 वर्षांहून अधिक असतं.

टुरिटॉपसिस डॉहर्नी हा अमर मानला जातो.

हायड्रादेखील अमर मानला जातो.

VIEW ALL

Read Next Story