आजच्या 1,00,00,000 ची किंमत 20 वर्षानंतर किती? ऐकून बसेल धक्का!

पैशांमुळे माणसाला अनेक सुखसोयी विकत घेता येतात.

चांगले पैसे मिळावेत म्हणून सर्वजण नोकरी, व्यवसाय करतात.

महागाईमुळे पैशांची किंमत कमी होत चाललीय.

20 वर्षांपुर्वी जे 1 हजारात मिळायचं ते आता नाही मिळणार.

6 टक्के महागाई दर पकडला तरी 1 लाख रुपये 24 वर्षांनी केवळ 21 हजार 291 च्या बरोबर असतील.

आता तुम्हाला 1 लाख पगार असेल तर ही लाइफस्टाइल ठेवायला तुम्हाला 12 वर्षांनंतर 2 लाख कमवावे लागतील.

आज जी वस्तू 1 कोटीला मिळतेय ती 20 वर्षांनी अवघ्या 3 कोटी 20 लाख 71 हजार 355 रुपयांना मिळेल.

उच्च शिक्षण आज 50 लाखात होतंय. 19 वर्षांनी त्यासाठी 1.5 कोटी रुपये खर्च करावे लागतील.

वार्षिक 6 टक्के महागाई दर पकडून ही किंमत काढण्यात आलीय

VIEW ALL

Read Next Story