जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये भेट देण्याची संधी मिळेल. IRCTC च्या या पॅकेजचे नाव Celestial Kerala Ex Mumbai (WMA41) आहे. या पॅकेजसाठी वेगवेगळ्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
या पॅकेजमध्ये फ्लाइटची तिकिटे, नाश्ता आणि रात्रीचे जेवण, 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय, हाऊसबोटमध्ये प्रवास, एक जेवण आणि चहा, मरीन ड्राइव्ह आणि कोचीमधील पेरियार लेक, थेक्कडी येथील बोट राइड, प्रवेश तिकीट, टूर गाइड, विमा आणि जीएसटी इत्यादींचा समावेश आहे.