जया किशोरींनी लग्नासाठी ठेवल्या 2 अटी, कोण करेल पूर्ण?

Published by: Zee Team | Nov 07, 2023

काही दिवसांपुर्वी धीरेंद्र शास्त्रींसोबत जया किशोरी यांचे नाव जोडले गेले.

Published by: Zee Team | Nov 07, 2023

ही एक अफवा असल्याचे जया किशोरी यांनी स्पष्ट केले.

Published by: Zee Team | Nov 07, 2023

मी लग्न नक्की करेन पण आता तसा विचार नाही, असे त्यांनी म्हटले होते.

Published by: Zee Team | Nov 07, 2023

जया किशोरी यांनी लग्नासाठी 2 अटी ठेवल्या आहेत. अटी पूर्ण करणाऱ्यासोबतच लग्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

Published by: Zee Team | Nov 07, 2023

पहिली अट म्हणजे जया किशोरींना आपल्या आई-वडिलांसोबतच राहायचे आहे. त्या त्यांच्यापासून दूर जाऊ इच्छित नाहीत.

Published by: Zee Team | Nov 07, 2023

दुसरी अट म्हणजे जया किशोरी जिथे कुठे जातील तिथे आपल्या आई-वडिलांना घेऊन जातील.

Published by: Zee Team | Nov 07, 2023

जया किशोरी यांच्या जन्मानंतर त्यांचा पूर्ण परिवार कोलकाताला शिफ्ट झाला.

Published by: Zee Team | Nov 07, 2023

लग्न हे जबाबदारीचे काम असून विचारपूर्वक निर्णय घ्यावा असे त्यांना वाटते.

Published by: Zee Team | Nov 07, 2023

जया किशोरी श्रीकृष्णाला आपले पहिले प्रेम मानतात.

Published by: Zee Team | Nov 07, 2023

VIEW ALL

Read Next Story