18 वर्षांपुर्वी प्रसिद्ध शो मध्ये दिसल्या जया किशोरी! तेव्हा 'अशा' दिसायच्या

जया किशोरी यांचा जन्मा 13 जुलै 1995 ला राजस्थानचे छोटे गाव सुजानगढमध्ये झाला.

पण आता जया किशोरी कोलकाता येथे राहतात.

त्यांच्या परिवारात आई-वडिल आणि छोटी बहीण आहे. त्यांची बहीण गायिका आहे.

जया किशोरी 28 वर्षांच्या आहेत. खूप कमी लोकांना माहिती आहे की त्या कथ्थक डान्सर आहेत.

18 वर्षांपुर्वी त्या एका कथ्थक डान्स शो मध्ये सहभागी झाल्या होत्या.

त्यावेळी त्या 10 वर्षांच्या होत्या आणि प्रसिद्ध डान्स शो 'बुगी बुगी' सहभागी झाल्या होत्या.

यावेळी त्यांनी केलेला कथ्थक डान्स सर्वांना आवडला.

जया किशोरींचा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला जातोय.

यावेळी जया किशोरीचे कुटुंब उपस्थित होते.

VIEW ALL

Read Next Story