IPL मध्ये कोणत्या टीमची ब्रँड व्हॅल्यू सर्वात जास्त?

मुंबई इंडियन्स :

मुंबई इंडियन्सने ब्रँड व्हॅल्यूच्या आधारे सर्व 10 संघांच्या क्रमवारीबद्दल सांगितले. मुंबई इंडियन्सचे ब्रँड व्हॅल्यू सुमारे 725 कोटी रुपये (US$ 87 डॉलर) या स्पर्धेत सर्वाधिक आहे.

चेन्नई सुपर किंग्ज

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघ ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईचे ब्रँड मूल्य सुमारे 672 कोटी रुपये (US$ 80.6 डॉलर) आहे.

कोलकाता नाइट रायडर्स संघाची ब्रँड व्हॅल्यू :

दोन वेळच्या चॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्स संघाची ब्रँड व्हॅल्यू सुमारे 655 कोटी रुपये (US$ 78.6 डॉलर) आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाची ब्रँड व्हॅल्यू :

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. RCB चे ब्रँड मूल्य सुमारे 582 कोटी रुपये (US$69.8 डॉलर) आहे.

गुजरात टायटन्स संघाची ब्रँड व्हॅल्यू :

गुजरात टायटन्सचे ब्रँड मूल्य सुमारे 545 कोटी रुपये (US$65.4 डॉलर) आहे

दिल्ली कॅपिटल्स संघाची ब्रँड व्हॅल्यू :

दिल्ली कॅपिटल्सचे ब्रँड मूल्य सुमारे 537 कोटी रुपये (US$ 64.1 डॉलर) आहे.

राजस्थान रॉयल्स संघाची ब्रँड व्हॅल्यू :

राजस्थान रॉयल्सचे ब्रँड मूल्य सुमारे 521 कोटी रुपये (US$ 62.5 डॉलर) आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाची ब्रँड व्हॅल्यू :

सनरायझर्स हैदराबादची ब्रँड व्हॅल्यू अंदाजे 401 कोटी रुपये (US$ 48.2 डॉलर) आहे.

लखनऊ सुपरजायंट्स संघाची ब्रँड व्हॅल्यू :

लखनऊ सुपरजायंट्सचे ब्रँड मूल्य सुमारे 391 कोटी रुपये (US$ 47 डॉलर) आहे.

पंजाब किंग्सचे संघाची ब्रँड व्हॅल्यू :

पंजाब किंग्सचे ब्रँड मूल्य सुमारे 377 कोटी रुपये (US$ 45.3 डॉलर) आहे.

VIEW ALL

Read Next Story