कर्ज घेण्यात अडथळा नाही

नॉमिनीला बोनससह संपूर्ण रक्कमही मिळते. LIC च्या या योजनेत गुंतवणूक करणारे कर्जही घेऊ शकतात.

मृत्यू झाल्यास नॉमिनीला फायदा

ही योजना घेणाऱ्याचा ती मॅच्यूअर होण्याआधी काही कारणास्तव मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला फायदा मिळतो.

किमान वय 18

जीवन लाभ योजना मॅच्यूअर झाल्यानंतर तुम्हाला 54 लाख रुपये मिळतील. ही योजना घेण्यासाठी किमान वय 18 आणि जास्तीत जास्त 59 वर्षं आहे.

दिवसाला 252 रुपयांची गुंतवणूक

याप्रकरणी दर महिन्याला तुम्हाला 7572 रुपये आणि दिवसाला 252 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

दरवर्षी 90 हजार 867 रुपयांचा प्रिमिअम

54 लाखांच्या योजनेसाठी तुम्हाला 20 लाखांची विमा राशी निवडावी लागेल, अशात तुम्हाला दरवर्षी 90 हजार 867 रुपयांचा प्रिमिअम जमा करावा लागणार आहे.

मॅच्यूरिटीनंतर 54 लाख

जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली, तर तुम्हाला मॅच्यूरिटी झाल्यावर 54 लाख रुपये मिळतात.

नॉन-लिंक्ड योजना

LIC ची ही पॉलिसी नॉन-लिंक्ड योजना आहे. म्हणजेच ही योजना शेअर बाजारावर अवलंबून नाही. यामुळे तिला सुरक्षित मानलं जातं.

कुटुंबासाठी आर्थिक मदत

ही योजना जर एखाद्या पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबासाठी आर्थिक मदतही देते.

LIC जीवन लाभ योजना

LIC मधील जीवन लाभ योजना मॅच्यूरिटीनंतर आपल्या पॉलिसी होल्डर्सना एकाच वेळी सर्व रक्कम देते.

VIEW ALL

Read Next Story