कोण होती औरंगजेबाची हिंदू पत्नी?

Dec 11,2024

क्रूर शासक

भारतात कैक मुघल शासकांनी राज्य केलं. असं म्हटलं जातं की या सर्वांमध्येच सर्वाधिक क्रूर शासक होता तो म्हणजे औरंगजेब.

विवाह

असं म्हणतात की औरंगजेबानं हिंदू महिलेशी विवाहसुद्धा केल्याचं म्हटलं जातं.

हिंदू पत्नी

इतिहासात नोंद असल्यानुसार औरंगजेबाला दोन हिंदू पत्नी होत्या.

नवाब बाई

औरंगजेबाच्या हिंदू पत्नींची नावं होती, नवाब बाई आणि उदैयपुरी.

प्रेम

उदैयपुरीचं औरंगजेबावर इतकं प्रेम होतं, की ती त्याच्या निधनानंतर सती जाऊ इच्छित होती असं म्हणतात.

पत्रातून खुलासा

या सम्राटाच्या निधनानंतर उदैयपुरीनंही जगाचा निरोप घेतला. औरंगजेबानं त्याच्या मुलाला लिहिलेल्या पत्रात याचा खुलासा झाला.

VIEW ALL

Read Next Story