अनेक ठिकाणी चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतात.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे काही प्रमाणात चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत.
परंतु, अनेकांना सीसीटीव्हीचा फुल फॉर्म माहिती नाहीये.
सीसीटीव्हीचा फुल फॉर्म Closed-Circuit Television आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे हे लाईव्ह व्हिडीओ कॅप्चर करून रेकॉर्ड होत असतात. ते तुम्ही नंतर देखील पाहू शकता.
सध्या प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.