सकाळी 5 वाजता उठणे

मुकेश अंबानी रोज पहाटे 5 वाजता उठतात. व्यायामाने दिवसाची सुरुवात करतात.

Jul 25,2023

हलकं जेवण

मुकेश अंबानींना हलकं जेवण करायला आवडतं. त्यांच्या जेवणात फळं, भाज्या आणि अख्खे दाणे असतात.


नवं शिकण्याची इच्छा

मुकेश अंबानींना सतत काहीतरी नवं शिकायला आवडतं. शिकण्याची सवय आपल्याला पुढे जाण्यास मदत करते असं त्यांचं म्हणणं आहे.

दुसऱ्यांना मदत

मुकेश अंबानी सतत दुसऱ्याला मदत करण्यावर विश्वास ठेवतात. ते अनेक सामाजिक संस्थांशी जोडलेले आहेत.

पराभूत न होणं

मुकेश अंबानी आपली स्वप्नं साकार करण्यासाठी प्रयत्न करतात. ते कधीच पराभव मानत नाहीत आणि पुढे वाटचाल काढत राहतात.

सकारात्मक विचार

मुकेश अंबानी नेहमी सकारात्मक असतात. सकारात्मक वृत्ती आयुष्यात पुढे जाण्यात मदत करते यावर त्यांचा विश्वास आहे.

नव्या संधींचा स्वीकार

मुकेश अंबानी नव्याने आलेली संधी नाकारत नाहीत. ते नेहमी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात.

कुटुंबासाठी कटिबद्ध

अंबानी काम आणि कुटुंबाप्रती कटिबद्ध आहेत. यशासाठी ते नेहमी कुटुंब आणि मित्रांचे आभार मानतात.

पार्टीत जाणं टाळतात

मुकेश अंबानी रात्री वेळेत घऱी जातात. त्यांना नाइट आऊटला जाण्यास आवडत नाही.

VIEW ALL

Read Next Story