यशस्वी लोकांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट येतो, जो त्यांना आयुष्यात त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो.
असा टर्निंग पॉइंट मुकेश अंबानींच्या आयुष्यातही आला होता, ज्याने त्यांना आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनवलं.
नव्वदीच्या दशकातील ही गोष्ट आहे. जे अर्थव्यवस्था वेगाने बदलत होती. तेव्हा अंबानींच्या आयुष्यात तो टर्निंग पॉइंट आला.
तो इकोनॉमिक रिफॉर्म माझ्यासाठी आणि रिलायन्ससाठी टर्निंग पॉइंट ठरल्याचे मुकेश अंबानी सांगतात.
मुकेश अंबानींचे वडील धीरुभाई आर्थिक सुधारणांना तात्काळ सहकार्य करायचे.
भारताचे खासगी क्षेत्र हे जागतिक दर्जाचे आणि वर्ल्ड स्केल बिझनेस तयार करु शकतो, असे धीरुभाई म्हणायचे.
भारताचे खासगी क्षेत्र हे जागतिक दर्जाचे आणि वर्ल्ड स्केल बिझनेस तयार करु शकतो, असे धीरुभाई म्हणायचे.
त्या प्लानमध्ये मुकेश यांनी वडिलांना सहकार्य केले. मग रिलायन्सने कधीच मागे वळून पाहिले नाही.
आजच्या घडीला मुकेश अंबानींचे नेटवर्थ 8.73 लाख कोटी रुपये आहे. तर रिलायन्सचे मार्केट कॅपिटल 17.97 लाख कोटी रुपये इतके आहे.