लग्नानंतर महिलांमध्ये अनेक बदल दिसून येतात. विशेषत: शरीरात विशिष्ट बदल दिसतात. जाणून घेऊया कारणे.
लग्नानंतर अनेक महिलांचे वजन देखील झपाट्याने वाढते.
लग्नानंतर महिलांवर कुटुंबाची संसाराची जबाबादारी येते यामुळे त्यांच्यावर प्रचंड तणाव येतो.
अनेक महिला घर आणि नोकरी दोन्ही सांभाळतात त्यामुळे त्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येतो.
लग्नानंतर जेवण्याच्या सवयी देखील बदलतात. अन्न वाय जाऊ नये म्हणून महिला शिळे अन्न खातात.
लग्नानंतर महिलांना व्यायम करायला तसेच स्वत:च्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही.
लग्नानंतरचे लैंगिक आयुष्य, गर्भधारणा तसेच हार्मोनल बदल याचा देखील महिलांच्या शरीरावर परिणाम होतो.