1.42 टक्क्यांची वाढ

शुक्रवारी पूनावाला फिनकॉर्पचे शेअर बीएसईवर 1.42 टक्क्यांनी वाढून 292.65 रुपयांवर बंद झाला.

मार्केट कॅप 22 हजार 462 कोटींच्या आसपास

पूनावाला फिनकॉर्प BSE आणि NSE अशा दोन्ही ठिकाणी ट्रेडसाठी उपलब्ध आहे. याची मार्केट कॅप 22 हजार 462 कोटींच्या आसपास आहे.

तीन वर्षात मोठा परतावा

जर एखाद्या गुंतवणूकदाराने तीन वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाखांची गुंतवणूक केली असेल, तर आता 1 लाखाच्या मोबदल्यात त्याला 22 लाख रुपये मोबदला मिळेल.

दोन वर्षांत स्टॉक 110 रुपयांवरुन 293 रुपये प्रती शेअरपर्यंत

गेल्या तीन वर्षात पूनावाला फिनकॉर्पचे शेअर्स 13.35 रुपयांवरुन 293 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या दोन वर्षांत हा स्टॉक 110 रुपयांवरुन 293 रुपये प्रती शेअरपर्यंत पोहोचला आहे.

स्टॉकमध्ये 2100 टक्के वाढ

गेल्या तीन वर्षात या स्टॉकमध्ये 2100 टक्के वाढ झाली असून, गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे.

शेअर आता 293 रुपयांवर

पण नंतर या स्टॉकने रिकव्हरी केली. पूनावाला फिनकॉर्पचा शेअर आता जवळपास 293 रुपयांवर पोहोचला आहे.

स्टॉक 13.35 रुपये प्रती शेअरपर्यंत पोहोचला होता

29 मे 2020 रोजी NSE वर हा स्टॉक 13.35 रुपये प्रती शेअर इतक्या खालपर्यंत पोहोचला होता.

पूनावाला फिनकॉर्पचा चांगला परतावा

पूनावाला फिनकॉर्पने आपल्या गुंतवणुकदारांना चांगला परतावा दिला आहे.

VIEW ALL

Read Next Story