Offbeat ठिकाणं

शिमला मनाली नव्हे, यंदा हिमाचलमधील 'या' Offbeat ठिकाणांना नक्की भेट द्या

तीर्थन

हिमाचलमध्ये ऑक्टोबर ते मार्चदरम्यान जाणार असाल तर, कुल्लू जिल्ह्यातील तीर्थन व्हॅलीला नक्की भेट द्या.

मलाना

भारतातील ग्रीस अशी ओळख असणाऱ्या मलाना गावातही तुम्ही येऊ शकता.

शोजा

सेराज व्हॅलीमध्ये असणारं शोजा हे ठिकाणही तुमच्या बकेट लिस्टमध्ये असायलाय हवं

पराशर लेक

हिमाचलमधील मंडी जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून 8900 फूट उंचीवर असणारं पराशर लेक एकदातरी भेट द्यावी इतकं सुंदर आहे.

बरोट

मंडीमध्येच बरोट नावाचं एक ठिकाण आहे, जिथं येऊन तुमचं भान हरपेल.

खीरगंगा

ट्रेकिंगची आवड असेल तर, तुम्ही खीरगंगाला येऊ शकता. इथं निसर्गाची विविध रुपं तुम्हाला पाहता येतील.

नारकंडा

शिमला जिल्ह्यात असणाऱ्या नारकंडा या कमी गजबजाटाच्या ठिकाणी तुम्ही रमाल.

VIEW ALL

Read Next Story