युवराज सिंहने सानिया मिर्जाला डिवचलं, म्हणाला 'मिर्ची मम्मी', टेनिस स्टार म्हणते...

सानिया मिर्झा

वर्ल्ड कप स्टार युवराज सिंह याने भारताची टेनिस स्टार खेळाडू सानिया मिर्झा हिला डिवचलं आहे.

वाढदिवस

15 नोव्हेंबरला भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झाचा वाढदिवस होता. यावेळी सानियावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.

वाढदिवसाच्या शुभेच्छा

सानियाच्या वाढदिवसानिमित्त युवराज सिंगने खास मैत्रिणीला ट्विटरवर एक पोस्ट लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मिर्ची मम्मी

सानियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना युवराज सिंगने सानियाला मिर्ची मम्मी म्हटलं. वर्ष खूप छान जावो अशी प्रार्थनाही त्याने केली.

धन्यवाद मोटू

युवराजच्या या युनिक शुभेच्छांना सानियाने युवराजला उत्तर दिलं आणि 'धन्यवाद मोटू' असं म्हटलं.

टेनिसमधून निवृत्ती

भारतातील सर्वोत्तम टेनिसपटूंमध्ये सानियाची गणना होते. त्याने यावर्षी फेब्रुवारीमध्ये टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे.

ग्रँडस्लॅम

सानियाने आपल्या टेनिस कारकिर्दीत सहा ग्रँडस्लॅम जिंकलेत. तर तिने महिला दुहेरीत तीन आणि मिश्र दुहेरीत तीन जेतेपदे पटकावली आहेत.

शोएब मलिक

सानियाने 2010 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केलं होतं. त्यानंतर ती घटस्फोटाच्या अफवेमुळे चर्चेत होती.

VIEW ALL

Read Next Story