सर्व प्राणी पशु पक्षी डोळ्यांशिवाय पाहू शकत नाही.
असे काही प्राणी आहेत ज्यांना डोळे बंद करुन देखील दिसते.
उंटांना तीन वेगळ्या पापण्या असतात. यामुळे उंट डोळे बंद करुन देखील पाहू शकतात.
सर्व प्राण्यांमध्ये घुबडांचे डोळे सर्वात जास्त शक्तीशाली असतात. पांढऱ्या पापण्यांमध्ये लहान छिद्रे असतात, त्यामुळे घुबड डोळे बंद असतानाही पाहू शकते.
बेडूक देखील बंद डोळ्यांनी पाहू शकतात. बेडकाचे डोळे मोठे असतात.
पापण्यांमधील लहान छिद्रांमुळे सरडा देखील उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो.
स्किंस्क हा विशिष्ट प्रकराचा सरपटणारा जीव असून त्याला डोळे बंद करुन देखील दिसते.