रस्त्याच्या वाहतूक नियंत्रणात ट्रॅफीक सिग्नलची महत्वाची भूमिका असते.
रात्रीच्यावेळी ट्रॅफीक सिग्नल बंद होतात.
पण रात्री ट्रॅफीक लाईक का बंद होतात?
रात्री 10 वाजल्यानंतर ट्रॅफीक सिग्नलचे लाईट बंद केले जातात.
रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत ट्रॅफीक सिग्नल बंद ठेवले जातात.
रात्रीच्या वेळेस ट्रॅफीक कमी असते.
यामुळे ट्रॅफीक सिग्नलचे लाईट बंद केले जातात.
असे असले तरी ट्रॅफीक सिग्नलवरील कॅमेरा सुरु असतात.
यात ओव्हरस्पीड वाहन चालवणाऱ्यांचे चालान कापले जाते.
हायवेवर 100-120 किमी आणि शहरात 70 किमी प्रतितास स्पीड लिमीट आहे.