स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाने हर घर तिरंगा अभियान सुरू केले आहे.

फेसबुकवर DP वर क्लिक करा. फ्रेम आणि भारतीय तिरंगा निवडून DP क्रिएट करा. सेव्ह केलेला DP प्रोफाईल फोटो म्हणून सेट करा.

इंस्टाग्रामवर चेंज प्रोफाइल फोटोवर क्लिक करा. यानंतर भारतीय ध्वजाच्या नवीन डाउनलोड केलेल्या फोटोवर क्लिक करा

WhatsApp वर देखील भारतीय ध्वजाच्या नवीन डाउनलोड केलेला फोटो DP म्हणून ठेवा.

ट्विटरवर देखील प्रोफाईल फोटो ऑप्शनला क्लिक करा भारतीय ध्वजाचा फोटो DP म्हणून ठेवू शकता.

hargartiranga.com या वेबसाइटवर 70 लाखांपेक्षा जास्त भारतीयांनी सेल्फी अपलोड केले आहेत.

सांस्कृतिक मंत्रालयाने एक वेबाईट देखील सुरु केली आहे. या वेबसाईटवर तिरंग्यासोबत सेल्फी अपलोड करता येवू शकतात.

देशभरात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे.

VIEW ALL

Read Next Story