अयोध्येत रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संघाकडून दिव्य भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. अयोध्येच्या सरस्वती बाल विद्या मंदिर शाळेत पाहुण्यांसाठी पाकिटे तयार करण्यात आली.
आलिया-रणबीर, विकी-कतरिना, माधुरी दीक्षित पती राम नेनेंसोबत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी अमिताभ बच्चन मुलगा अभिषेक बच्चनसोबत दिसले. कंगना रणौत देखील या सोहळ्यात उपस्थित होती.