बाबासाहेबांवर प्रभाव पाडणारे मार्टिन ल्यूथर किंग होते तरी कोण?

Sayali Patil
Dec 19,2024

वादग्रस्त वक्तव्य

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं सध्या राजकीय वर्तुळात तणावाचं वातावरण आहे.

भाजप

या कारणामुळं सध्या विरोधी पक्षनेत्यांनीसुद्धा सत्ताधारी भाजपला निशाण्यावर धरलं आहे. दरम्यानच लक्ष वेधलं आहे ते म्हणजे खुद्द बाबासाहेबांच्या आदर्शस्थानी असणाऱ्या एका व्यक्तीनं.

भेदभाव

अमेरिकेत एकेकाळी गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीयांमध्ये कमालीचा भेदभाव पाहायला मिळत होता.

नेतृत्त्वं

वर्णभेदाच्या या लढ्यात मार्टिन ल्यूथर किंग हे अश्वेत आंदोलनातील नेतृत्त्वाचा चेहरा ठरले.

न्यायासाठी लढा

अमेरिकेतील दुर्बल आणि मागासलेल्या घटकांसह कृष्णवर्णीयांच्या न्यायासाठी त्यांनी आवाज उठवला.

गांधी

मार्टिन ल्यूथर किंग यांना अमेरिकेचे गांधी म्हणूनही संबोधलं जात असे. इतकंच नव्हे तर त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कारही देण्यात आला होता.

प्रभाव

वर्णभेद आणि समाजातील गरीब- श्रीमंत स्तरांवरून होणाऱ्या भेदभावाच्या या लढ्यात मार्टिन ल्यूथर किंग यांच्या विचारांनीच बाबासाहेबांवर प्रचंड प्रभाव पाडला.

VIEW ALL

Read Next Story