काही जणांना दूध पिण्याची आवडत असते तर काहींना जिलेबी.
पण हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने मायग्रेनच्या समस्येपासून आराम मिळतो.
आयुर्वेदानुसार, मायग्रेनचा त्रास करण्यासाठी दूध आणि जिलेबी फायदेशीर मानली जाते.
जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी दूध-जिलेबी खाल्ली तर डोकेदुखी कमी होते
त्याचबरोबर जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुम्ही दूध-जिलेबी खाऊ शकता.
कारण जिलेबीमध्ये उच्च कॅलरी असतात. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)