भारतीय सशस्त्र दल (Indian Armed Force) अंतर्गंत भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायुदल ही तीन सैन्यदल येतात
वायुदलाला इंग्रतीत IAF असं म्हटलं जातं. ज्याचा फुलफॉर्म इंडिया एअर फोर्स असा आहे.
भारतीय लष्कराला ARMY असं म्हणतात आणि NAVYला भारतीय नौदल असं म्हणतात
पण तुम्हाला ARMY आणि NAVY चा फुलफॉर्म माहितीये का?
ARMYचा फुलफॉर्म आहे अलर्ट रेगुलर मोबिलिटी यंग (Alert Regular Mobility Young) असा आहे
NAVY चा फुलफॉर्म नॉटिकल आर्मी ऑफ वॉलेंटियर योमेन (Nautical Army Of Volunteer Yeoman) असा आहे.