हनुमाजींना लवंग अर्पण केल्यास काय होतं?
हनुमान हा जागृत देव असून तो भक्तांचं संकट दूर करतो, अशी मान्यता आहे.
मंगळवार हा रामभक्त हनुमानजीला समर्पित असून त्यादिवशी त्याची पूजा करण्यात येते.
मंगळवारच्या दिवशी लिंबावर 4 लवंगा ठेवून हनुमान चालिसाचा पाठ करा.
त्यानंतर लवंगा लावलेल्या लिंबू मंदिरात सोडून द्या.
लवंग आणि लिंबाच्या उपायाने अडथळे दूर होतात, अशी मान्यता आहे.
त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी मोहरीच्या तेलाच्या दिव्यामध्ये लवंग टाकून प्रज्वलित करा.
हनुमानजींना लवंगाची माळ अर्पण केल्यास आर्थिक फायदा होता.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)