जिभेवर दिसणारी लक्षणे ही अनेक आजारांचे संकेत असू शकतात.
सर्वसाधारणपणे बॅक्टेरीया वाढल्याने जीभ पिवळी होऊ शकते.
पिवळी जीभ हे मधमुहाचे संकेतदेखील असू शकतात.
याशिवाय अनेक आजारात जीभ पिवळी दिसू शकते.
जीभ निळी झाल्यास शरिरात ऑक्सिजनची कमी असल्याचे लक्षण असू शकते.
जीभेवर सफेद डाग असणं ल्यूकोप्लाकियाचे लक्षण असू शकते.
याव्यतिरिक्त हे ओरल कॅन्सरचे लक्षणदेखील असू शकते.
हलका सफेद रंगाचा अर्थ अॅनिमियादेखील असू शकतो.
जीभेवर दिसणारे डाग किंवा व्रण आरोग्याच्या समस्येचे लक्षण असू शकते.