भांडणाला वेगळ वळण

विराट आणि नवीन उल हक यांच्यात सामन्यानंतर हात मिळवण्यादरम्यान वाद झाला. त्यात गंभीरने उडी मारली आणि नंतर त्याला वेगळंच वळण मिळालं होतं.

चाहत्यांनी केलं ट्रोल

आता गंभीर आणि रोहितच्या मिठी मारण्याच्या व्हिडिओवरुन फॅन्सनी गौतम गंभीरला विराट बरोबरच्या भांडणाची आठवण करुन दिली आ

विराट-गंभीरच्या भांडणाचा व्हिडिओ

विराट कोहली आणि गौतम गंभीरच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

जोरदार वाद रंगला

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि गौतम गंभीरदरम्यान जोरदार वाद रंगला होता.

सोशल मीडियावर व्हायरल

गंभीरच्या या व्हिडिओची चर्चा होण्याचं कारण म्हणजे आयपीएलच्या याच हंगामात विराटबरोबर त्याचं झालेलं भांडण

गंभीरची रोहितला मिठी

रोहित शर्मा हात मिळवण्यासाठी पुढे आला. पण गौतम गंभीरने हात न मिळवता त्याला मिठीच मारली.

रोहित-गंभीर आमनेसामने

या सामन्यापूर्वी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि लखनऊचा मेंटोर गौतम गंभीरमधली दोस्ती पाहिला मिळाली.

मुंबई-लखनऊ रोमांचक सामना

मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सदरम्यान रोमांचक सामना खेळवला गेला

आयपीएल अंतिम टप्प्यात

आयपीएलचा सोळावा हंगाम आता चुरशीच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी महत्त्वाचा आहे.

VIEW ALL

Read Next Story