डायबिटीज रुग्णांसाठी Low Glycemic Index फळं, नाही वाढणार शुगर लेव्हल

Diksha Patil
Jun 09,2024

चेरी

चेरीमझ्ये ग्लायसेमिक इंड्रेस्क खूप कमी आहे. त्यात व्हिटामिन सी, फायबर, पोटॅशियम आणि अॅन्टिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.

नासपती

नासपतीचं जीआय स्कोर 38 असतं. त्यात फायबर मोठ्या प्रमाणात असतात. त्याशिवाय व्हिटामिन सी, व्हिटामिन के, पोटॅशियम आणि कॉपरपण मोठ्या प्रमाणात असतात.

संत्री

संत्रीचं जीआय स्कोर हा 40 च्या जवळपास आहे. त्यामुळे हे एक लो शुगर आणि कॅलरी असलेलं फळ आहे.

सफरचंद

सगळ्यात आरोग्यासाठी आणि लो जीआय फ्रुट म्हणून या फळाकडे पाहतात. त्यात अॅन्टिऑक्सिडंट्स असता. ते रुग्णांसाठी योग्य असतात.

ड्राय अॅप्रिकॉट

ड्राय अॅप्रिकॉटचा जीआय स्क्रोर आहे जवळपास 30 असून यात आयरन, कॉपर, पोटॅशियम आणि व्हिटामिन ए आणि ई असतं.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story