रासायनिक खतांनी पिकवलेल्या आंब्यावर हिरव्या रंगाचे डाग असतात. यासोबतच आंबा जास्त चांगला पिकलेला दिसेल. आंब्यावर केमिकल लावलेले सहज दिसते.
आंब्याला पाणी टाकून चेक करावे. जर आंबा पाण्यात टाकल्यावर सहज बुडाला तर तो नैसर्गिक रित्या पिकवलेला आंबा आहे. आणि जर तो तरंगू लागला तर केमिकलयुक्त आंबा आहे.
आंबा खरेदी करताना थोडा दाबून तपासून घ्यावा. जर आंबा चारही बाजूने दाबला आणि तो सॉफ्ट वाटलं तर तो चांगला पिकल्याचं ओळला. किंवा जर आंबा असा नसेल तर तो खरेदी करु नका.