भगवान श्रीकृष्णाला आवडणारी राधाची नावं; तुमच्या कन्येलाही दिसेल शोभून

वृंदा

राधा राणीचं एक नाव देखील वृंदा. भगवान कृष्णावर मनापासून प्रेम करणारी वृंदा आहे. मुलीसाठी निवडा हे नाव.

राधिका

राधेचं आणखी एक नाव मुलीसाठी निवडा 'राधिका'. तुम्ही देखील कृष्णाच्या आवडत्या नावाचा नक्की विचार करा.

गोपिका

गोपिका हे नाव देखील अतिशय सुंदर आहे. कृष्णावर मनापासून प्रेम करणारी असा त्याचा अर्थ आहे.

कृष्णप्रिया

राधेच्या लोकप्रिय नावांपैकी एक नाव 'कृष्णप्रिया'. मुलीसाठी हे चार अक्षरी नाव नक्की निवडा.

किशोरी

राधेच्या अनेक नावांपैकी एक नाव 'किशोरी'. भगवान कृष्णाच्या आवडत्या नावापैंकी हे एक नाव आहे.

मोहिनी

मोहिनी हे नाव राधेच्या नावांपैकी एक आहे. तुमच्या मुलीसाठी निवडा हे नाव

केशवी

केशवी हे नाव मुलीसाठी अतिशय खास आहे. कृष्णाला आवडणार हे अतिशय सुंदर नाव आहे.

ऋद्धिका

ऋद्धिका हे नाव अतिशय खास आणि युनिक नाव आहे. कृष्णाच्या या आवडत्या नावावरुन ठेवा मुलीचे नाव

VIEW ALL

Read Next Story