अवीर-कवीर ही दोन्ही नावे एकमेकांशी मिळते जुळते आहे. या नावांचा अर्थ आहे मजबूत, कणखर आणि निरंतर असा.
तसेच कवीर हे नाव ऐतिहासिक राजकुमाराचे नाव आहे. सूर्याला देखील कवीर म्हटलं जातं.
मनवीर हे नाव पंजाबी नाव असून सगळ्या धर्माचे लोक मुलासाठी ठेऊ शकतात. हे मुलं हृदय आणि मेंदूने साहसी असते.
तनवीर नावाचा अर्थ आहे प्रबुद्ध, प्रकाश किरणे आणि सशक्त. मुलासाठी निवडा हे नाव.
समरवीर हे नाव अतिशय यौद्धाचे नाव आहे. विश्वास, युद्ध नेता अशा अर्थाचे हे नाव आहे.
राजवीर हे नाव अतिशय धाडसी, योद्धा आणि पराक्रमी, शक्तिशाली मुलाचे नाव आहे.
आर्यवीर हे नाव धाडसी मुलाचे नाव आहे. अतिशय साहसी स्वभावाचे हे मूल असेल.
करणवीर हे नाव योद्धा कर्णावरुन ठेवण्यात आले आहे. कर्णाप्रमाणे हे अतिशय धाडसी मुलं असेल.
यशवीर नावाचा अर्थ आहे नायक, विजेता आणि साहसी. मुलासाठी हे नाव ठरेल खास.